महाराष्ट्र

आइडियल जर्नलिस्ट एसोसिएशन लाईव्ह टुडे नाशिक जिल्हा रिपोर्टर श्री दिनेश मधुकर शिंदे यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

नियुक्ती पत्र

        आइडियल जर्नलिस्ट एसोसिएशनचा (भारत) नाशिक जिल्हा मजबूत बनवून संगठन प्रभावशाली बनवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पत्रकार व *लाईव्ह टुडे नाशिक जिल्हा रिपोर्टर श्री दिनेश मधुकर शिंदे यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे*. आइडियल जर्नलिस्ट एसोसिएशन चे महाराष्ट्र प्रभारी श्री अजयकुमार मिश्र यांच्या आदेशाने महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री विजय अग्रवाल, नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री सतिषसिंह परदेशी यांचेशी  विचारविनिमय करून ही नियुक्ती करण्यात येत आहे.
आइडियल जर्नलिस्ट एसोसिएशन मध्ये आपल्या उपस्थितिने संघटनेला मजबूती मिळेल, आपल्या नियुक्तीने आपण नाशिक जिल्ह्यात संघटनेची प्रगती करून पत्रकार बांधवांचे हित व मान सम्मान ची रक्षा करण्यासाठी पूर्ण प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष महोदय यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्याकडून  देखील आपल्याला नियुक्ती बद्दल अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close