ताज्या घडामोडीदेशविदेश

महात्मा गांधी भारत सेवारत्न गोल्ड मेडल अवार्ड डॉ. संतोष बजाज यांना प्रदान

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

महात्मा गांधी भारत सेवारत्न गोल्ड मेडल अवार्ड डॉ. संतोष बजाज यांना प्रदान

वाढता कोरोणा प्रभाव पाहता ऑनलाइन पद्धतीने पुरस्कार प्रदान

अकोला येथील रहिवासी डॉ. संतोष बजाज यांनामहात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन द्वारा दिला जाणारा महात्मा गांधी भारत सेवारत्न गोल्ड मेडल अवार्डने सम्मानित करण्यात आले हा अवार्ड त्यांच्या मागील 11 वर्षेपासून सुरू असलेल्या मानवाअधिकार क्षेत्र व कार्यामुळे दिला गेला आहे

डॉ संतोष बजाज

हे नेहमी सक्रिय तसेच सामाजिक सेवा, लोकसेवा साठी तत्पर व कार्यरत असतात यासोबतच मानवाधिकार क्षेत्रात समाजसेवा,पशुसेवा, आरोग्य सेवामध्ये आपले अमूल्य योगदान देत आले आहेत डॉ संतोष बजाज यांनी “देंगे सुविधा मिटाएंगे दुविधा अभियान”, यामाध्यमातून गरीब ,बेसहारा गरजवंत लोकांसाठी कोणत्याही प्रकारची समस्यांना सोइ मध्ये परावर्तित करण्याचे कार्य केले आहे ,
तसेच “सद्भावना भेट अभियान”, या अभियान अन्तर्गत गरीब माता पित्यांच्या मुलीला लग्नात आवश्यक वस्तुंना
, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारी सामाग्री तथा गरीब गरजवंत लोकांसाठी जीवनउपयोगी वस्तूंचे सद् भावना भेंट देत असतात .”रोटी बैंक अभियान” अंतर्गत भुकेल्या गरजवंत लोकांना जेवण देण्याचे पुण्याचे कार्य सुरू असते या तिन्ही अभियानाचे डॉ. बजाज हे प्रणेता आहेत त्यांच्या उल्लेखनीय कार्याला पाहून अमेरिका चे वेनेजुएला देशाचे “अम्बेसडर डॉक्टर ऑफ ह्यूमन राइट्स डिप्लोमेसी इंटरनेशनल” तथा वेस्ट अफ्रीका नाइजेरिया चे “डॉक्टर ऑफ ह्यूमन राइट्स पीस एंड ह्यूमैनिटी”,ही मानद पदवी प्राप्त आहे। . डॉ बजाज “द यंग डायनामिक पर्सनालिटी ऑफ 2020 , “बेस्ट प्रेसिडेंट ऑफ द ईयर” अश्या अनेक पदव्यानि सम्मानित झालेले आहेत डॉ. संतोष बजाज अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या अंतर्गत महिला पीडित , पुरुष पीडित , हुंड्यासाठी पीडित , हुंडाबळी , बलात्कार, श्रमिक शोषण, बाल शोषण, बालश्रम, सांप्रदायिक हिंसा, भुखमरी, भ्रष्टाचार, मौलिक अधिकारांचे हनन, अनुसूचित जाति आणि जनजाति विरुद्ध अत्याचार आदी सामाजिक सर्व दुष्कर्म संपविण्यासाठी आणि लोकांना न्याय देण्यासाठी सदा तत्पर असतात या सर्व बाबी लक्षात घेऊन डॉ. संतोष बजाज यांना विशेष अवार्डने सम्मानित केले गेलेले आहे डॉ.संतोष बजाज पुरस्काराने सन्मानित झाल्याने त्यांच्यावर देश,विदेशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close