आरोग्य व शिक्षणक्राईम

विसापूर फाटा ,गोरखनगर ता.येवला येथे आज दि.30.04.2021 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता वीज पडून 2 प्रवासी व्यक्ती मयत व 1 महिला जखमी

पिंपळगाव लेप पोलीस टाईम प्रतिनिधी सुनील दुनबळे

विसापूर फाटा ,गोरखनगर ता.येवला येथे आज दि.30.04.2021 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता वीज पडून 2 प्रवासी व्यक्ती मयत व 1 महिला जखमी झाली आहे.
1)रमेश संजय गाढे(मयत) वय 45 वर्षे रा.गिरणारे ता.चांदवड
2)हरपालसिंग बच्चनसिंग शिख(मयत) वय 30 रा.कोपरगाव
3)विद्या(सुखप्रित) हरपालसिंग शिख(जखमी) रा .कोपरगाव
जखमीवर उपचार सुरू आहेत.
तसेच
गुजरखेडे ता.येवला येथील सीताराम तुकाराम गायकवाड यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला आहे.
महितीस्तव सविनय सादर.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close