आरोग्य व शिक्षण

.प. पिंपळगाव लेप माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व सरपंच ग्रामसेवक शिक्षक आशा सेविका व मदतनीस

पिंपळगाव लेप पोलीस टाईम प्रतिनिधी सुनील दुनबळे

τ🌹 ग्रा.प. पिंपळगाव लेप माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व सरपंच ग्रामसेवक शिक्षक आशा सेविका व मदतनीस

पिंपळगाव लेप पोलीस टाईम प्रतिनिधी सुनील दुनबळे

ग्रामपंचायत पिंपळगाव लेप माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व सरपंच ग्रामसेवक तलाठी शिक्षक आशा सेविका मदतनीस हे सर्व मिळून गाव पूर्णपणे चेक केले यास बाहेर गावात चे आलेले काही लोक त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी केली त्यांनी रिपोर्ट काढले आहे की नाही हे ग्रामसेवक एम जे हिरे यांनी स्वतः चेक केले आणि त्यांना कंपल्सरी मास व सनी टायगर चा वापर करायला सांगितले त्याचप्रमाणे सर्व सोबत असलेल्या आशा सेविका सौ रेणुका दुनबळे व मंगला ढोकळे यांनी गावातील घरोघरी जाऊन सर्वांना प्लस मीटर व ऑक्सी मिटर चेक केले त्याच प्रमाणे सर्वांना काळजी घेण्यास सांगितले आपली जबाबदारी आपणच घ्यावी असे पण त्यांनी सर्वांना सांगितले त्यांच्यासोबत असलेले।
सरपंच सौ कल्पना दत्तू पोटे उपसरपंच श्री सरकारी बिडवे ग्रामपंचायत सदस्य विनोद आहिरे संतोष रसाळ ग्रामसेवक श्री एम जे हिरे व तलाठी पी एम दिंडोरकर व ग्रामपंचायत शिपाई शांताराम पवार तसेच ऑपरेटर संदीप बाराहाते अंगणवाडी सेविका लक्ष्मीबाई गुंड व अलका उशीर जि.प. प्राथमिक शाळा सर्व शिक्षक उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close