ताज्या घडामोडी

उपसंपादक राज्य: अफजल देवळेकर सरकार. शिस्तबद्धपणे सर्वांनीच लसीकरण करून घ्या…लसीकरणावेळी गर्दी करून कोरोना संसर्ग वाढवू नका…..

उपसंपादक राज्य: अफजल देवळेकर सरकार. शिस्तबद्धपणे सर्वांनीच लसीकरण करून घ्या…लसीकरणावेळी गर्दी करून कोरोना संसर्ग वाढवू नका…..
लसीकरणाला अजिबात घाबरू नका. सर्वांनीच शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण करून घ्या. लसीकरणावेळी गर्दी करून संसर्ग वाढवू नका.

कागलच्या ग्रामीण रुग्णालयात येऊन कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला.

लसीकरणाच्या मोहिमेची सुरुवात झाल्यावर पहिल्या टप्प्यात नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नव्हता. लसीकरणाबाबत भीती, गैरसमज, अफवा अशी अनेक कारणे होती. परंतु; आता सर्वांच्याच लक्षात आलं आहे की लसीकरणामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. एक मे पासून १८ वर्षावरील सर्वांनाच सरकार लसीकरण करणार आहे त्यावेळी गोंधळ, घाई-गडबड व गर्दी करून कोरोना संसर्ग वाढवू नका. लसीकरणाबाबत जनजागृती वाढून जनतेतील भीती, अफवा आणि गैरसमज दूर झाल्याचेही.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौ. सुनीता पाटील, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close