ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऍडव्होकेट श्री किरण क्षत्रिय MH SET ( law) सहायक प्राध्यापक परीक्षेत उत्तीर्ण*

*ऍडव्होकेट श्री किरण क्षत्रिय MH SET ( law) सहायक प्राध्यापक परीक्षेत उत्तीर्ण*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक – डिसेंबर 2020 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र राज्य सहायक(MH SET for Asistant Processor) प्राध्यापक परीक्षेत सिडको परिसरातील ऍड. श्री किरण क्षत्रिय सर हे ओपन कॅटेगरीतून उत्तीर्ण व पात्र (qualify) झाले आहेत. त्यांना
MH SET( law) विषयात 58.66% गुण मिळाले आहेत. त्यासाठी त्यांना

नवजीवन लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. कुंदेन्दकुमार देव सर व नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजींग डायरेक्टर आदरणीय श्री सुभाष देशमुख (बडेसर) व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक प्रा. मकरंद पांडे सर,प्रा. डॉ शाहिस्ता इनामदार,व प्रा. समीर चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close