ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमेट्रोसिटीविदर्भ

प्रवाशांच्या कमी प्रतिसाद* *मिळाल्याने मध्य रेल्वेच्या काही* *विशेष गाड्या रद्द* *करण्यात आल्या आहे.*

 1. *प्रवाशांच्या कमी प्रतिसाद* *मिळाल्याने मध्य रेल्वेच्या काही* *विशेष गाड्या रद्द* *करण्यात आल्या आहे.*
  *भारती धिंगान( प्रतिनिधी)* *नाशिक*
  1).ट्रेन क्रमांक 02109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मनमाड विशेष दि. 27.04.2021 ते दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
  2) ट्रेन क्रमांक 02110 मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. 27.04.2021 ते दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
  3).ट्रेन क्रमांक 02113 पुणे -नागपूर विशेष दि. 28.04.2021 ते दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
  4).ट्रेन क्रमांक 02114 नागपूर -पुणे विशेष दि. 27.04.2021 ते दि. 09.05.2021 पर्यंत रद्द
  5).ट्रेन क्रमांक 02189 मुंबई -नागपूर विशेष दि. 28.04.2021ते दि. 11.05.2021 पर्यंत रद्द
  6)ट्रेन क्रमांक 02190 नागपूर -मुंबई विशेष दि. 27.04.2021 ते दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
  7) ट्रेन क्रमांक 02111 मुंबई -अमरावती विशेष दि. 28.04.2021 ते दि. 11.05.2021 पर्यंत रद्द
  8) ट्रेन क्रमांक 02112 अमरावती मुंबई विशेष दि. 27.04.2021 ते दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
  9) ट्रेन क्रमांक 02271 मुंबई -जालना विशेष दि. 27.04.2021 ते दि. 10.05.2021 पर्यंत रद्द
  10) ट्रेन क्रमांक 02272 जालना -मुंबई विशेष दि. 28.04.2021 ते दि. 11.05.2021 पर्यंत रद्द
  करण्यात आल्याचे भुसावळ मंडळाच्या सूत्राकडून समजते.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close