ताज्या घडामोडी

पालक मंञी छगन भुजबळ साहेब यांची या वयात सुद्धा काम करण्याची पद्धत बघुन स्वताहात उर्मी येते …मुख्यसंपादक काझी सलीम

नामदार कॅबेनेटमंञी पालकमंञी श्री छगन भुजबळ साहेब सर्व सामान्य जनतेसाठी स्वताहाचे जिव धोक्यात घालुन मतदार संघासह राज्यातील नागरीकांची काळजी घेत आहेत ,घरज पडेल त्या ठीकाणी खुद पालक मंञी अगर कॅबिनेट मंञी म्हणुन नाही तर फक्त आणी फक्त माणुस म्हणुनजन मनात वावरनारं वादळी नेतृत्व छगण भुजबळ याचं नाव अस हे भारदस्त व्याक्तीमत्व  जनतेची सेवा करत आहेत खरं पाहता या नेतृत्वत्वास निवडणुकांमधे  विरोध करणे हे सुद्धा चुकीचे आहेत असे माझे सह ग्रामिण भागातील जनतेचे सुद्धा मत आहेत .या वेळेस तर चक्क जनहक्क संघर्ष समीती चा उगम होत आहेत तो केवळ भुजबळांना बिनविरोध निवडणुक मध्ये निविजय मिळवुन देण्यासाठी  ग्रामिण जनता पुढे येउ पाहत आहेत .अलिकडेच काही लोक काझीसलीम पञकार यांना भुजबळ समर्थक हे नामकरण सुद्धा देत आहेत .यात काही गैर नाही ,मी वयाचे १२ वर्षा पासुन भुजबळांचाच समर्थक आहेत .परंतु ज्या वेळेस भुजबळांनी जनहीताचे निर्णय घेतले त्यावेळेस कौतुक  ही केले व ज्या जनमताला  अपेक्षीत  असलेले विचार कार्य  विकास बाबत चे मत असो किंवा कटु सत्य भुजबळ यांचे विरुद्ध ही बातमी प्रकाशित करत राहीलो  परंतु भुजभळ यांनी माझे बातमीचा राग द्वेश ,कधी न मानताा माझे प्लकाशीत बातमीची दखल घेउन जनहिताचे निर्णय सुद्धा घेतले बाबत चा ईतिहास आहेत  .अतातरभुजबळ साहेब कोवीड १९ च्या काळात चक्क रस्त्यावर फीरुन नागरीकांना कोवीड बाबत जागृत केले मास्क लावणे बाबत विनंती केली ,नागरीकांचे मुलभुत गरजांकडे विषेश लक्ष देत आहेत  तेही या वयात ,जरा साहेबांधी काळजी घेने अवश्यक आहेत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close