ताज्या घडामोडी

काय चाललंय या देशात कोविड रुग्णांचा जिवाचा खेळ मांडला जातोय ..मानवि हक्क आयोग झोपलेकाय झोपेचे सोंग करतेय ….काझी सलीम ,येवला

काय चाललंय या देशात कोविड रुग्णांचा जिवाचा खेळ मांडला जातोय ..मानवि हक्क आयोग झोपलेकाय झोपेचे सोंग करतेय ….काझी सलीम ,येवला

नाशिकला झाकीर हुसेन हॉस्पीटलमधील ऑक्सिजन संपल्यानंतर २९ जण आतापर्यंत मरण पावले. रात्री विरारला कोविड सेंटरला आग लागून १३ जण मरण पावले. आता इतक्यात हाती आलेल्या बातमीनुसार दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पीटलमधील ऑक्सिजन संपल्याने २५ रूग्णांचा तडफडून मृत्यू झाला. तर ६५ जण जीवन मरणाचा संघर्ष करीत आहे.काय चाललंय या देशात कोविड रुग्णांचा जिवाचा खेळ मांडला जातोय ..मानवि हक्क आयोग झोपलेकाय झोपेचे सोंग करतेय ….काझी सलीम ,येवला यांचे आयोगाला खुले पञ ,दखल घेउनसरकारला जाब विचारा ..लाॅक डाउन मानवाचा जिव वाचविण्यासाठी तर जिव वाचविण्यासाठी हाॅस्पीटल दक्षता का घेत नाहित ,हाॅस्पीटल मध्ये डांबुन मारल्या पेक्षा घरी मेलेले बरे ,,,सरकार जबाबदारी संभाळत नसेल तर कशाला जमाबंदी १४४ संचारबंदी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close