आरोग्य व शिक्षण

स्माईल केयर डेंटल क्लिनिक येथे , सामाजिकतेचे भान राखून कोरोना महामारीच्या काळात, समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून,

आज दिनांक २२ /०४ /२०२१ रोजी

स्माईल केयर डेंटल क्लिनिक येथे , सामाजिकतेचे भान राखून कोरोना महामारीच्या काळात, समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून,

सैंगऋषी वृद्धाआश्रम शिरसगाव लौकी

येथील वृद्धांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारी चालु असल्याने, प्रत्यक्ष आश्रमावर न जाता आश्रमाची सर्व देखभाल करणारे , श्री नवनाथ भाऊ जऱ्हाड यांना बोलावून मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी स्माईल केयर डेंटल क्लिनीकचे डॉ श्री बाबासाहेब खैरनार , कॉंग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते श्री संजय शिंदे , श्री अनिल गोसावी, श्री अनिलभाऊ रसाळ , तसेच प्रशांत शिंदे हे उपस्थित होते.
या मदतीचे वाटप केल्यानंतर सैंगऋषी आश्रमाचे संचालक श्री नवनाथभाऊ जऱ्हाड यांनी उभयतांचे मदत दिल्याबद्दल आभार मानले .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close