आपला जिल्हा

नाशिक* नाशिक महानगरपालिकेचे झाकीर हुसेन हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन

*भारती धिंगान( प्रतिनिधी)* *नाशिक* नाशिक महानगरपालिकेचे झाकीर हुसेन हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन

टॅंकर लिक झाल्याची बाब समोर आली आहे. हॉस्पिटल च्या ठिकाणी टँकरमधून ऑक्सिजन टाक्या भरण्याचे काम सुरू होते. अचानक ऑक्सिजनची गळती सुरू झाली. त्यात 131 रुग्णांचा जीव धोक्यात आला होता? या रुग्णांना तातडीने इतरत्र हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. महानगरपालिकेच्या अनेक ॲम्बुलन्स याठिकाणी तातडीने हजर झाल्याने तसेच महानगरपालिकेचे एक्सी टीम हजर झाल्याने त्यांनी ही गळती थांबवली. या भयानक दुर्घटनेत 22 रुग्णांचा जीव गमावल्याचे सांगण्यात येत आहे?

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close