ताज्या घडामोडी

चांदवड तालुक्याचं दुर्दैव,चांदवड तालुक्यात कोवीड पेशंटला जर बेड मिळत नसेल तर याला काय म्हणावे….जनमत

लोकप्रतिनीधींनी लक्ष देणे ही काळाची गरज ,समाजसेवकांनी पुढे यावेत लोकप्रतीनीधींना जागे करन्यासाठी ...पोलीस टाईम्स न्युज

आपल्या चांदवड तालुक्याचं दुर्दैव बघा, खासदार भारतीताई पवार डॉक्टर आहेत, आमदार राहुल आहेर डॉक्टर आहेत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड डॉक्टर आहेत, पचांयत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान पचांयत समिती सदस्य डॉ. गांगुर्डे हे डॉक्टर आहेत, जिल्हा परिषद गट नेते आत्माराम कुंभार्डे हे सुध्दा डॉक्टर आहेत, आणि अस असताना चांदवड तालुक्यात कोवीड पेशंटला जर बेड मिळत नसेल तर याला काय म्हणावे राजकारण म्हणून हा मेसेज टाकत नाही, तुम्ही सर्वांनी मिळून विचार करावा, व चांदवडला एक मोठे कोवीड सेंटर उभारावे, जेणे करुण तालुक्यातील किंवा

इतरांना बेड उपलब्ध होऊ शकतो, हे सर्व

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close