ताज्या घडामोडीसांस्कृतिक

रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा* *अलकेश कासलीवाल,येवला* 9422505137

श्रीराम यांचे नुसते मंदिर बांधून आणि पूजा करून,मिरवणूक काढून त्यांच्या कडे काही मागण्यापेक्षा त्यांनी विष्णू रूपातून रामअवतार का घेतला याचा शोध घेत त्यांनी जसे जीवन जगले, जस राज्य चालवलं,त्या सत्य मार्गावर चालत कुणाचाही द्वेष न करता सर्वधर्मसमभाव पाळत त्यांना अभिप्रेत असलेलं आचरण आपण प्रत्येक जण अंगीकारु तेव्हा खरी रामनवमी साजरी होईल….

*रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा*

*अलकेश कासलीवाल,येवला*
9422505137

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close