आपला जिल्हाताज्या घडामोडी

मुंबई रायगड येथील वांगणी स्टेशन वरील प्लॅटफॉर्मवर एक अंध आई आपल्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन जात असताना अचानक तो मुलगा प्लॅटफॉर्म वरून रेल्वे रुळावर पडला

भारती धिंगान (प्रतिनिधी)

भारती धिंगान (प्रतिनिधी)मुंबई

रायगड येथील वांगणी स्टेशन वरील प्लॅटफॉर्मवर एक अंध आई आपल्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन जात असताना अचानक तो मुलगा प्लॅटफॉर्म वरून रेल्वे रुळावर पडला त्याच वेळेस त्या रुळावर भरधाव वेगाने मेल-एक्सप्रेस येत होती. त्याच वेळेस कर्तव्यावर असलेल्या पॉईंट्स मेंन मयूर शेळके यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता त्या बालकाचा जीव वाचवला. त्यामुळे मयूर यांचा रेल्वेचे डीआरएम साहेबांनी आपल्या अन्य अधिकाऱ्यांसमवेत मयूर शेळके यांचे टाळ्यांचा गडगडाटाने अभिनंदन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close