आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीराजकीय

तालुका कवठेमहांकाळ तिसंगीत सार्वजनिक स्वच्यालयाची नासधूस संबंधितातावर तात्काळ कारवाई करा अन्यथा आंदोलन

पोलीस टाईम न्युज प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290

पोलीस टाईम न्युज
प्रतिनिधी
शिवाजी सुतार
7387418290

हेडिंग
तालुका कवठेमहांकाळ तिसंगीत सार्वजनिक स्वच्यालयाची नासधूस संबंधितातावर तात्काळ कारवाई करा अन्यथा आंदोलन
(ता कवठेमहंकाळ) येथील दिघंची-हेरवाड रस्त्या लगत आसणारया सार्वजनिक स्वच्यालयाची विनाकारण जाणिवपूर्वक नासधूस केली आसुन संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करा अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन उभारावे लागेल आशा इशारा स्थानिक ग्रामस्थानी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि तिसंगी येथील एसटी स्टँड जवळ दिघंची-हेरवाड राज्य मार्गा लगत सार्वजनिक जागेत सार्वजनिक स्वच्यालये गेली कित्येक वर्षांपासून आहेत.याचा वापर स्थानिक ग्रामस्थाबरोबरच बाहेरील महीला प्रवासीवर्गही वापर करत होते.सदर स्वच्यालयेही कोणासही आडचणीची ठरत नाहीत व नव्हती.
तरी काहीनी विनाकारण रस्ता बांधकाम काॅट्रक्टराला हाताशी धरून त्या स्वच्यालयात मुरूम टाकून व मोडतोड करुन निकामी करण्याचा प्रयत्न केला आहे.आशी स्थानिक ग्रामस्थांची तक्रार असून संबंधितावर तात्काळ कारवाई करा अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन उभारावे लागेल आशा इशाराही दिला एकीकडे महाराष्ट्र शासन हागणदारी मुक्त गावं करत आहे तर एकीकडे बांधलेले शौचालय पाडण्याची काम चालू आहे यामधून काय साध्य होणार असा प्रश्न जनतेला पडला आहे.
यावेळी माजी उपसरपंच सुशांत पोळ,सोसायटीचे माजी चेअरमन नारायण भोसले,धनाजी पवार,सचिन कदम,सागर शिंदे,अधिक पोळ,प्रमोद सावळे,आण्णासाहेब गुरवसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close