आरोग्य व शिक्षणक्राईम

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री* *रामदासजी आठवले यांना साकडे* *

*केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री* *रामदासजी आठवले यांना साकडे* *भारती धिंगान( प्रतिनिधी) मुंबई येथे दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी सन्माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या संविधान या निवास स्थानी मुलुंड मधील जतीन सतरा प्रकरणी त्यांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय सतीश निकाळजे भाऊ यांनी साहेबांना घडलेल्या ऍट्रॉसिटी प्रकरणात सविस्तर माहिती दिली असता सन्माननीय आठवले साहेबांनी धर्मात्मा फाउंडेशन चे पदाधिकारी मिलिंद भाई जगताप , पंकज चंदनशिवे , सचिन घुमरे , अजय बनसोडे व फिर्यादी विनोद कजानिया व ठाणे जिल्हा युवा नेते अशोक कांबळे यांना बोलवून सविस्तर माहिती जाणून घेतली व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुढे व मुलुंड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी मॅडम यांना फोनद्वारे सदर खटला (ऍट्रॉसिटी )फास्ट ट्रॅक कोर्टात चालविन्याचे आदेश दिले व धर्मात्मा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्याने कार्यतत्पर्तेने केलेल्या कार्याचे कौतुक केले.

————————————————————-

आरोपी, जतीन प्रेमजी सतरा, ट्राफिक पोलिसांशी अरेरावीची भाषा करताना.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close