ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेड येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी*

मनोहर देसले [पोलीस टाईम्स प्रतिनिधी] पिंपळगाव बसवंत.

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेड येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी*
मनोहर देसले [पोलीस टाईम्स प्रतिनिधी] पिंपळगाव बसवंत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक चौधरीसर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घातले. यावेळेस सहकारी शिक्षक श्रीशंकर ठाकरे सर,मनोहर देसले सर,सुधाकर भामरे सर ,विठ्ठलडंबाळे सर,दत्ता राठोड सर ,प्रकाश पाटील सर व श्रीमती. गुरव मॅडम उपस्थित होते. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य *श्री अनिल रामभाऊपगारे* श्री दादाभाऊ पगारे श्यामराव पगारे यांनी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन गुलाब पुष्प वाहून विनम्रपणे अभिवादन केले.या प्रसंगी मान्यवरांनी शाळेसाठी मदत करण्याचे जाहीर केले . मुख्याध्यापक श्री .संजय चौधरी सर यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close