सांस्कृतिक

पुरोगामी विचारांचा सच्चा मुस्लीम

पुरोगामी विचारांचा सच्चा मुस्लीम ! आज गुढीपाडवा हिंदू धर्मातील एक नव्या वर्षाचा नवा सण प्रत्येक वेळी हे सण आपल्या संस्कृतीचे महत्त्व पटवून देतात.आपल्या इतिहास,परंपरा यांच्याकडे चालू जमान्यातील संदर्भ घेवून त्याचा आपल्या आचरणात समावेश करणे आवश्यक आहे; हिंदून प्रमाणे मुस्लीम सुद्धा हा सन साजरा करतात.

– पुरोगामी विचारांचे पाईक व समतेच्या विचारांचा प्रचंड मोठा पगडा असल्या मुळे आज आमचे मित्र सोहेल मोमिन यांनी देखील हा सन साजरा केला.धर्म जाती, प्रांत भाषा भेद सारे संपुदे… ह्या उक्ती प्रमाणे नक्कीच समाज्यात सोहेल मोमिन सारख्या पुरोगामी विचारांनी पेटलेल्या युवकाने ह्या सणाच्या माध्यमातून एक आदर्शच उभा केला त्याचा हा लेखाजोखा.

– हिंदू मुस्लीम ऐक्य साधणार आपला महाराष्ट्र नेहमीच आदर्श राज्य म्हणून ओळखला जातो; परंतू मनुवादी विचारांच्या आर.एस.एस संघटनांनी ह्या ऐक्य साधणाऱ्या जाती,धर्मात नेहमीच विघ्न आणले आहे; द्वेष निर्माण केला आहे.

– मनूला समूळ नष्ट करण्यासाठी ह्या आपल्या हिंदू मुस्लिम एकोप्याने सोबत येण्याची गरज आहे आणि नक्कीच खात्री आहे की, अश्या उद्या च्या महाराष्ट्राचे भविष्य असलेल्या युवकांनी ठरवले तर मनूच्या विचारांची होळी करून; पुरोगामी विचारानंचा महाराष्ट्र नक्कीच समतेचा झेंडा मनूच्या छाताडावर उभा करून भटान चा कर्दनकाळ झाल्या शिवाय राहणार नाही.गुढीपाडवा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !

– डॉ.कमलेश पैठणकर
भुजबळ समर्थक

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close