आरोग्य व शिक्षण

नांदगांव तालुक्यातील कोरोना ची गंभीर परिस्थिशी सामना करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तातडीच्या उपाय योजना बाबत

नांदगाव चे शिवसेना नेते संतोष अण्णा गुप्ता यांचे तहसील कार्यालय ठिय्या आंदोलन -नांदगांव तहसीलला ठिय्या आंदोलन

:- नांदगांव तालुक्यातील कोरोना ची गंभीर परिस्थिशी सामना करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तातडीच्या उपाय योजना बाबत

आंदोलन…

अर्जदार :- संतोष मधुकर गुप्ता, रा. नांदगांव जि.नाशिक

महोदय,

नांदगांव तालुक्याची कोरोना रुग्ण परिस्तिथी अत्यंत भयावह झाली असून रेमडीसीवर इंजेक्शन ऑक्सिजन वॅक्सिंन शिल्लक नाही मनमाड कॉविडं सेंटरची चर्चा गेले काही महिन्यांपासून आम्ही ऐकतो आहोत मोठी रुग्ण संख्या व मोठ्या प्रमाणात रुग्णाचे निधन होत असताना मनमाड सेंटर त्वरित सुरू करावे. सदर प्रशासन गांभीर्याने याकडे बघत नसून या मुळे परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे हे म्हणण्याची वेळ आली आहे. एक नागरिक म्हणून मनमाड कोरोना सेंटर त्वरित कार्यन्वित करावे व कोरोना उपाय योजनेची पूर्तता कराव्या. मी एक निगेटिव्ह व्यक्ती मास्क लावता वरील बाबीकडे लक्ष वेधणेसाठी कोरोना सेंटर नांदगांव येथे पॉझिटीव्ह सोबत बसून निषेध आंदोलन करून तालुक्यातही कोरोना रुग्णाच्या गैरसोयी दूर व्हाव्या या साठी आंदोलन करणार आहे. तरी गतिमान पध्दतीने उपाययोजना करून व मनमाड कोविड उपचार केंद्र कधी पासून कार्यन्वित होईल याची तारखेची घोषणा करून तालुक्यातही परिस्थिती सुधारण्यासाठी नागरिकांना न्याय द्यावा ही विनंती. मी निवेदन दिल्याच्या २४ तासानंतर कोवीड सेंटर मध्ये जावून आंदोलन करणार आहे. तरी लवकरात लवकर योग्य सर्व गोष्टींकडे लक्ष देवून न्याय द्यावा, हि विनंती. कळावे.,

आपला विश्वासू,

संदीप गुप्ता

प्रत माहितीसाठी

१) मा आमदार सुहास आण्णा कांदे

२) मा. जिल्हा अधिकारी साो, नासिक स. जिल्हा वेधकीय अधिकारी साो., 10) मा.रोहनजी बोरसे साो., वैद्यकीय अधिकारी ग्रामीण, नांदगांव

३) मा.जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी सो., नाशिक

४) मा. प्रांत अधिकारी सो., येवला

१८१४४वी.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close