ताज्या घडामोडी

पोलीस प्रशासन धन्यवाद

पोलीस प्रशासन धन्यवा

🙏🏼पोलीसांबद्दल माहीती 🙏🏼

०१) सोनं चोरी :- पोलीस
०२) गाडी चोरी :- पोलीस
०३) पैसे चोरी :- पोलीस
०४) मुलं + मुली अपहरण :- पोलीस
०५) अपघात झाला :- पोलीस
०६) विष घेतलं :- पोलीस
०७) आत्महत्या झाली :- पोलीस
०८) गळफास घेतला :- पोलीस
०९) आग लागली :- पोलीस
१०) दिवाळी आली :- पोलीस
११) दसरा आला :- पोलीस
१२) होळी आली :- पोलीस
१३) ईद आली :- पोलीस
१४) थोर समाजसुधारक जयंती :- पोलीस
१५) नेते येणार :- पोलीस
१६) आमदार + खासदार :- पोलीस
१७) पी एम पासुन तर सदस्यापर्यत बंदोबस्त :- पोलीस
१८) बलात्कार झाला :- पोलीस
१९) बँक ड्युटी :- पोलीस
२०) पुर आला :- पोलीस
२१) रोडवर उभे :- पोलीस
२२) परीक्षा ड्युटी:- पोलीस
२३) भांडण झालं :- पोलीस
२४) जातीवाद झाला :- पोलीस
२५) जंगली प्राण्याचा हल्ला झाला :- पोलीस
२६) व्हि आय पी आला :- पोलीस
२७) व्हि व्हि आय पी आला :- पोलीस
२८) एखादा आरोपी फरार :- पोलीस
२९) लाच घेतली :- पोलीस
३०) हुंड्यामुळे लग्न तुटलं :- पोलीस
३१) खुन झाला :- पोलीस
३२) मोर्चा आला :- पोलीस
३३) आंदोलन झालं :- पोलीस
३४) हाॅटेलात मटणाच्या जागी कुत्र्याचं मटण सापडलं :- पोलीस
३५) जनावरांची तस्करी झाली :-पोलीस
३६) कोणी पैसे घेऊन फरार :- पोलीस
३७) जास्त ऊन्ह घराबाहेर जनता जाणार नाही :- पोलीस ऊन्हात
३८) शनिवार + रविवार सर्वांना सुट्टी :- पोलीस ड्युटी वर
३९) पत्ते खेळणारे पकडाचे :- पोलीस
४०) जुगार चालु आहे :- पोलीस
४१) सट्टा चालु आहे :- पोलीस
४२) गुन्हा घडला तपास :- पोलीस
४३) कोणी उपोषणाला बसले :- पोलीस
४४) रस्ता माहीत नाही माहीती विचारतो मात्र :- पोलीसांना
४५) टपाल ड्युटी :- पोलीस
४६) मतदान ड्युटी :- पोलीस
४७) आरोपी ड्युटी :- पोलीस
४८) निधन झाले पी एम करायचं :- पोलीस
४९) अश्लील फोटो + माहीती पसरली :- पोलीस
५०) बेवारस मृतदेह आढळला :- पोलीस

वरील कुठलंही काम झालं तर मदतीसाठी फक्त एक आणि एकचं नांव आठवते ते म्हणजे पोलीस… मग पोलीसांची मदत कोण करेल ?
👉🏾त्यांना जीव नाही ?
👉🏾 घर नाही
👉🏾 कुटुंब नाही
👉🏾 ते थकत नाही
👉🏾 ते आजारी होत नाही
👉🏾 वेळेवर जेवण नाही
👉🏾 वेळेवर पाणी नाही
👉🏾आराम नाही
👉🏾 सुट्टी नाही
👉🏾पगार कमी
👉🏾 त्यांना ताण येत नाही
👉🏾 त्यांना मुलं बाळं काही नाही
👉🏾त्यानां ऊन्ह लागत नाही
👉🏾 त्यांचा जीव पण जात नाही
👉🏾 घरचं लग्न नाही
👉🏾 घरची मय्यत नाही
👉🏾 कोणाची चांगल्या कार्यक्रमात उपस्थिती नाही
👉🏾 गणपती विसर्जनला नाचता येत नाही
👉🏾 होळी खेळता येत नाही
👉🏾देवी बंदोबस्त ला ड्युटी
👉🏾मुलांचा वाढदिवस तरी ड्युटी
👉🏾 स्वत:चा वाढदिवस तरी ड्युटी
👉🏾 मुलं बायको आई वडील आजारी तरी डुटी
👉🏾हाताला घडी बांधायला जमत नाही
👉🏾गळयात चैन नाही जमत
👉🏾हातात अंगठी जमत नाही
👉🏾जास्त केस मोठे नको
👉🏾रोज दाढी हवी
👉🏾शनिवार + रविवार इतरांना सुट्टी पण पोलीस ड्युटी वर
👉🏾 दिवाळीला बोनस नाही
👉🏾 राहायला बरोबर क्वाॅर्टर्स नाही
👉🏾 क्वाॅर्टर्स आहे तर खुप लहान आहे
👉🏾वर्षात ४५ दिवस अर्जित रजा ती पण वेळेवर नाही
👉🏾 वर्षात १२ दिवस रजा ती पण वेळेवर नाही
👉🏾 वेळेवर साप्ताहीक सुट्टी पण नाही
👉🏾 इतरांची ड्युटी ८ तास आणि पोलीस २४ तास
👉🏾मेडिकल रजा मिळत नाही
👉🏾 इतरांची संघटना आहे म्हणुन मागणी लवकर पुर्ण होते
👉🏾पोलीसांची संघटना नाही

तर माझ्या प्रिय मित्रांनो थोडा याबाबत विचार करा आणि या पोलिसाला थोडा न्याय मिळवुन देण्यात तुमचाही मोलाचा हातभार लागु द्या.

तर चला मग पटले असेल तर शेअर करुया आणि इतर जनतेलाही पोलिसांबाबत जागृत करुया.
💐जय हिंद जय महाराष्ट्र 💐

पोलिसमित्र बना
पोलिसांना मदत करा.

धन्यवाद,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close