ताज्या घडामोडी

अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक महोदयांचा रविवार दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

*मा.ना.श्री.छगनरावजी भुजबळ साहेब,मंत्री, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक महोदयांचा रविवार दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम..*

*स.११.३० वा-अभ्यागतांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राखीव*
स्थळ-संपर्क कार्यालय,येवला

*दु.३.३०- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नियमित प्रशासकीय आढावा बैठक*
स्थळ-विश्राम गृह येवला
——————–

*आपला*
*श्री बाळासाहेब लोखंडे*
*स्वीय सहाय्यक मा ना भुजबळ साहेब*
*संपर्क कार्यालय येवला*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close