ताज्या घडामोडी

भारतामध्ये कायदा सगळ्यांना सारखा नसतो.* लाँक डाऊन मध्ये फक्त सामान्य माणसाचे उत्पन्न बंद होते.

*भारतामध्ये कायदा सगळ्यांना सारखा नसतो.👇* लाँक डाऊन मध्ये फक्त सामान्य माणसाचे उत्पन्न बंद होते.
पंतप्रधानांनी पगार घेतला.
मुख्यमंत्र्यांनी पगार घेतला.
मंत्र्यांनी पगार घेतला.
न्यायाधीशांनी पगार घेतला.
खासदारांनी पगार घेतला.
आमदारांनी पगार घेतला.
महापौरांनी पगार घेतला.
नगराध्यक्षांनी पगार घेतला.
नगरसेवकांनी पगार घेतला.
सरपंचांनी पगार घेतला.
ग्रामसेवकांनी पगार घेतला.
बँकांनी व्याज, दंड व्याज, बाऊंस चार्जेस सर्व लाऊन हप्ते वसुली केली.
वीज वितरण कंपन्यांनी व्याजासकट जास्त दराने वसुली केली.
मोठ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाचे भाव वाढवुन वसुली केली उदाहरणार्थ तेलाचा डबा 1470 वरून 2550 झाला.
दवाखाने डाँक्टरांनी लाखालाखात बिले घेतली.
पेट्रोल, डिझेल दिड पट झाले.
भरडला गेला सामान्य माणुस, छोटा व्यापारी, ज्याचा खरोखर धंदा बंद होता. ह्या बंद उत्पन्नाची त्याला कोणतीच भरपाई नाही. सरकारला भरपाई देता येत नाही पण पगार सगळे दाबुन घेतात. हम तो फकीर है झोला उठा के जाएंगे म्हणणार्यांनी पण पगार घेतला. फक्त सामान्य माणसाची पिळवणुक झाली.
म्हणुनच भारतात कायदा सगळ्यांना सारखा नाही हेच खरे….
“भारतीय संविधान चांगले आहे पण चालवणारे लोक नालायक आहेत.”

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close