आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

राज्य सरकारने मिनी लाॕकडाउनच्या नावा खाली जनतेची फसवणूक केली..गफ्फार पठाण शिर्डी

 मा.प्रधान मंत्री यांनी वरच्युल मिंटीग घेउन राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना सांगितले की पूर्णपणे लाॕकडाउन गरज नाही ,कङक निर्बंध लावणे गरजेचे आहे .

 राज्य सरकारने मिनी लाॕकडाउनच्या नावा खाली जनतेची फसवणूक केली जर शनिवार रविवार पूर्ण पणे टाळेबंदी करण्याचा आदेश दिला होता मग ईतर दीवसी ही दुकाने का बंद असा सवाल मुस्लिम सेवा संघ चे अध्यक्ष गफ्फारखान पठाण यांनी केला आहे
मिनी लाॕकडाउन मुळे जनता खुश होती .त्याना वाटले होते की पाच दिवस का होईना छोटे मोठे व्यापारी .हातगाडी वर विक्री करणारे व त्यांचे कडे मोल मजदुरी करणारे ह्या लोकांना वाटले आमचा कसा तरि एक माहिना उदार निवारा होईल पण तसे घडले नाही.आज जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे.मान.मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोकी त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढुन सर्व सामान्य जनतेला दिलासा द्यावा हि नम् विंनती

मा.प्रधान मंत्री यांनी वरच्युल मिंटीग घेउन राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना सांगितले की पूर्णपणे लाॕकडाउन गरज नाही ,कङक निर्बंध लावणे गरजेचे आहे .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close