ताज्या घडामोडी

मनमाड शहरासाठी सदैव तत्पर,मनमाड बचाव जण आंदोलन,

मनमाड शहरासाठी सदैव तत्पर,मनमाड बचाव जण आंदोलन,

आज दि.07/04/2021 रोजी जिल्हाअधिकारी साहेब नाशिक यांना,मनमाड बचाव जण आंदोलन,व अत्तार संघटना मनमाड तर्फे मांगणी करण्यात आली, मनमाड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे,खूप रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत आहे,रेल्वे हॉस्पिटल DCHC सेंटरचे 30 बेड हे अपूर्ण पडणार आहे, तरी मनमाड शहरात रेल्वे कम्युनिटी हॉल येथे ऑक्सिजन असलेले 50 बेडचे DCHC सेंटर सुरू करा,

तसेच शासनाच्या नियमा नुसार 30 बेड असलेले मनमाड शहरात करुणा हॉस्पिटल उपलब्ध आहे,त्याला देखील DCHC सेंटर बनवा,व आयसुलेशन रेल्वे कोच मांगवा,
अश्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close