ताज्या घडामोडी

संप्तशृंगी गङ येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा कोरोना जनजागृती उपक्रम , ग्रामस्थाची कोरोना तपासणी ३८ पॉझिटिव्ह

संप्तशृंगी गङ येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा कोरोना जनजागृती उपक्रम , ग्रामस्थाची कोरोना तपासणी ३८ पॉझिटिव्ह
नाशिक शांताराम दुनबळे नाशिक:सप्तशृंगीगड
सप्तशृंगी गडावर दि ३१ मार्च (बुधवार ) रोजी सकाळी ११वाजता सप्तशृंगी गडावर भक्तांगण हॉल मध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक अंतर ठेवून कोरोना योद्धा सन्मान पत्र वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांचा उपस्थित सप्तशृंगी गडाचे सरपंच रमेश पवार,संदीप बेनके,राजेश गवळी ,अजय दुबे,बेबीबाई जाधव,ग्रामसेवक देवरे,सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे,सप्तशृंगी प्राथमिक आरोग्य केंद्र वैधकीय अधिकारी भरत पाटील,विश्वगामी पत्रकार संघ नाशिक जिल्हा उपाध्यक्ष इम्रान शहा,उपतालुका अध्यक्ष सोमनाथ मानकर,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संतोष आहिरे,तालुका संघटक रघुवीर जोशी,जेष्ठ पत्रकार तुषार बर्डे, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपध्यक्ष ङाॅ राजेश साळुंके, उतर महाराष्ट्र सघटंक शांतारामभाऊ दुनबळे, महाराष्ट्र राज्य प्रदेश सघटंक विजय केदारे यांच्या हस्ते ग्रामपंचायत मध्ये सफाई कामगार व कोरोना काळात काम करणारे मान्यवरांना कोरोना योद्धा सन्मान पत्र वाटप करण्यात आले तसेच पत्रकार संघाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र (नांदुरी ) यांचा संयुक्त विद्यमानाने सप्तशृंगी ग्रामस्थांची (अँटीजन ) कोरोना ३०० ,लोकांची तपासणी करण्यात आली.त्यात ३८ रुग्ण अहवाल (पॉझिटिव्ह) आढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे.याच अनुषंगाने सप्तशृंगी गडावर ग्रामपंचायतीचा वतीने दि ३१ मार्च ते ५ एप्रिल पर्यंत जनता कऱ्फु घेण्याचे आदेश दिले आहे तसेच सप्तशृंगी निवासिनी देवी विश्वस्त संस्थेने पाच दिवस मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले असून मंदिर बंद राहील असे आव्हान करण्यात आले आहे,यावेळी मदत कार्य म्हणून अंगणवाडी सेविका स्वाती मोरे,विद्या गांगुर्डे,आनंद वाघ ,पिंटू तिवारी,दीपक बर्डे,उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close