आरोग्य व शिक्षण

मनमाड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव बघता मनमाड शहरासाठी रेल्वे आयुसुलेशन कोच देण्यात यावे, बचाव जण आंनदोल व अत्तार संघटना तर्फे जिल्हाधिकारी साहेबांना मांगणी,

मनमाड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव बघता मनमाड शहरासाठी रेल्वे आयुसुलेशन कोच देण्यात यावे,
बचाव जण आंनदोल व अत्तार संघटना तर्फे जिल्हाधिकारी साहेबांना
मांगणी,

 

मनमाड: प्रतिनिधी अफरोज अत्तार

मनमाड शहरात covid 19 चा वाढता प्रादुर्भाव बघता,मनमाड शहरासाठी तात्काळ आयसुलेशन रेल्वे कोच देण्यात यावे

मनमाड शहरात Covid 19 संक्रमन चैन तयार झाली असून,नागरिकां मध्ये  Covid 19 लक्षण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, परिणामी रुग्णांची ऑक्सिजन पातळी(सॅच्युरेशन लेव्हल) कमी दिसून येत आहे, परंतु दुर्देव असे की मनमाड शहरात ऑक्सिजन सुविधा असलेले हॉस्पिटल उपलब्ध नाही,

नागरिकांना ना इलाजाने बाहेर गावी जाऊन उपचार घ्यावं लागतं आहे,त्यात खूप मोठ्या प्रमाणावर पैसे देखील खर्च करावे लागत आहे,

प्रशासना तर्फे रेल्वे हॉस्पिटल येथे DCHC सेंटर तयार करण्यात येणार आहे,परंतु त्या हॉस्पिटलची क्षमता फक्त 30 खाटांची आहे, आणि येणाऱ्या काळात covid 19 चा प्रादुर्भाव बघता मनमाड शहराची परस्तीती खूप गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही,

त्या वेळेस covid 19 पॉझेटिव्ही नागरिकांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन O2 गरज लागणार आहे,

म्हणून वेळेवर उपाय योजना करणे गरजेचे आहे,म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांना ई-मेल द्वारे मांगणी केली की,

परस्तीती गंभीर होण्या पूर्वीच मनमाड शहरात ऑक्सिजन युक्त आयसुलेशन रेल्वे कोच आणणे गरजेचे आहे,तरी मनमाड शहरात ऑक्सिजन युक्त आयसुलेशन रेल्वे कोच तात्काळ देण्यात यावे, जेणे करून मनमाड शहराच्या नागरिकांचं जीव जाणार नाही,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close