ताज्या घडामोडी

माय बाप सरकार’ —-अजीज शेख,,

“कोरोना”,,
अंतर,,,
मास्क,,,
सॅनिटायजर,,,साबण,,,,,,,पाणी,,,,हात ,,,
नाहीतर,,,,,,,,,,
“लॉ क डा उ न,,,,,!!
हे तुणतुणे आता बंद करा,,,ज्याचा मृत्यू फिक्स आहे एक सेकंद इकडे ना तिकडे,,,तो येणारच हा निसर्गनियम आहे ,
आता लक्ष द्या,,,,,
शिक्षण,रोजगार,पाणी आरोग्य,रस्ते,अन्न, वस्त्र,निवारा,,शेतकरी,कष्टकरी,कामगार,
मजूर,प्रामाणिक व्यापारी यांचेकडे कुपादृष्टी करा ना ,,,
‘माय बाप सरकार’
👏👏👏👏👏
—-अजीज शेख,,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close