आपला जिल्हाक्राईम

रात्री घर जळाले सभापती प्रवीण गायकवाड आणि सकाळी घरकुल दिले घरकुलाचे भूमिपूजन सुद्धा केले आहे येवला तालुक्याचे सभापती प्रवीण गायकवाड सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातील ताईत झालेला आहे

रात्री घर जळाले सभापती प्रवीण गायकवाड आणि सकाळी घरकुल दिले घरकुलाचे भूमिपूजन सुद्धा केले आहे येवला तालुक्याचे सभापती प्रवीण गायकवाड सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातील ताईत झालेला आहे

रात्री घर जळाले सभापती प्रवीण गायकवाड आणि सकाळी घरकुल दिले घरकुलाचे भूमिपूजन सुद्धा केले आहे येवला तालुक्याचे सभापती प्रवीण गायकवाड सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातील ताईत झालेला आहे काल रात्री दोन वाजेच्या सुमारास पंढरीनाथ बर्डे घरामध्ये झोपले असता रात्री लाईट नसल्यामुळे तेलाचा दिवा त्यांनी घरात लावला होता रात्री मांजरीने वात ओढल्याने ती कपड्याच्या ओळणी ला लागल्यामुळे घरात आग लागली रात्री दोन वाजता आग लागल्यामुळे भर झोत असलेल्या कुटुंबाला काही सुचले नाही तोपर्यत आगीत सर्व जाळून खाक झाले या मध्ये घरातील भांडे कपडे सर्व जळून खाक झाले येवला पंचायत समिती सभापती यांनी भेट देऊन पंचनामा करण्याच्या सूचना तलाठी ग्रामसेवक यांना सांगितले आहे तसेच शबरी घरकुल योजनेतून तात्काळ त्यांना लाभही मिळाला आहे त्या खोलीचे भूमिपूजन सभापती प्रवीण गायकवाड यांनी केले खामगाव या छोट्या गावांमध्ये जवळ-जवळ एकवीस लाखाचे घरकुले कामे चालू आहेत त्यामध्ये रमाई सहा घरकुले व शबरी आठ घरकुल या वंचित घटकातील लोकांना मिळाला सभापती हे सर्वसामान्य कुटुंबातले असल्यामुळे सर्वसामान्यांना लाभ मिळत आहे असे गणेश भाऊ कदम यांनी व्यक्त केले याप्रसंगी विजयश्री कदम सरपंच खामगाव यांनी याप्रसंगी किरण आहेर साहेबराव मोरे भरत बोंबले संतोष आहेर संपत बर्डे देविदास बर्डे रघुनाथ बर्डे पंढरीनाथ बर्डे ज्ञानदेव गायकवाड नरहरी मोरे गौतम आहेर उत्तम आहेर नंदू बर्डे सतीश माळी आदी मान्यवर उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close