ताज्या घडामोडी

तरुणांना हि लाजवेल असे

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क सुरज शेख माधवनगर प्रतिनिधी 7038028787 विजय तिकोटी(सांगली जिल्हा प्रमुख)9834181802

तरुणांना हि लाजवेल असे दररोज ५०ते ६०कि.मी.वयाच्या ८० व्या वर्षी सुध्दा सायकलने प्रवास करणारे तरुण काका मा.पै.श्री भिमराव सुर्यवंशी राहणार भिलवडी रेल्वे स्टेशन यांचे सोबत .आज मी व अमोल भिसे खरसुंडी ते सांगली प्रवास करत असताना त्यांचे सोबत, खरसुंडी ते भिलवडी रेल्वे स्टेशन दोन ते अडीच तासात प्रवास करणार असे म्हणाले .आदरणीय काकांना हार्दिक शुभेच्छा
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
सुरज शेख माधवनगर प्रतिनिधी 7038028787
विजय तिकोटी(सांगली जिल्हा प्रमुख)9834181802

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close