ताज्या घडामोडी

निधनवार्ता* पार्वती शंकर पाटील

*निधनवार्ता*
पार्वती शंकर पाटील
. कवठेमहांकाळ प्रतिनिधी :- लंगरपेठ (ता कवठेमहंकाळ) येथील प्रतिष्ठित महीला नागरिक पार्वती शंकर पाटील (वय-77) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्या सार्वजनिक बांधकाम विभाग कवठेमहंकाळचे उपविभागीय शाखा अभियंता आर एस पाटील यांच्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना,जावाई व नातवंडे असा परिवार आसुन, रक्षाविसर्जन सोमवार दिनांक 29 रोजी सकाळी नऊ वाजता लंगरपेठ येथे घेण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close