ताज्या घडामोडी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चा आदेशानुसार कवठेमहांकाळ तालुका काँग्रेस कमिटी चा वतीने केंद्र सरकारच्या तीन काळ्या कायद्याच्या विरोधात, वाढत्या महागाई विरोधात, व शेतकऱ्यांचा भारत बंद ला पाठिंबा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चा आदेशानुसार कवठेमहांकाळ तालुका काँग्रेस कमिटी चा वतीने केंद्र सरकारच्या तीन काळ्या कायद्याच्या विरोधात, वा oढत्या महागाई विरोधात, व शेतकऱ्यांचा भारत बंद ला पाठिंबा देण्यात आला, तसेच याबाबत चे निवेदन नायब तहसिलदार यांना देण्यात आले, यावेळी तालुकाध्यक्ष मा.पै. संजय हजारे, कार्याध्यक्ष मा.अविराजे शिंदे, जिल्हा प्रतिनिधी मा.धनाजीराव पाटील, शहराध्यक्ष मा.राजाराम घोरपडे,सरचिटणीस मा.अल्लाबक्ष मुल्ला, युवक जिल्हा सरचिटणीस मा.वैभव गुरव, मा.प्रा. दादासाहेब ढेरे, सोशल मीडिया अध्यक्ष मा.संग्राम सोनवणे, राहूल गांधी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.रोहीत आठवले,मा. भारत कराळे मा.सोलचना माने, सेवादल अध्यक्ष मा.पोपट पाटील,मा.गुलाब मकानंदर, मा. शेरखान पठाण , मा.सुशांत नकाते,मा.शशिकांत पवार, मा.विशाल शिंदे, मा.जगन्नाथ माने, मा.यालाप्पा

चव्हाण, मा पांडुरंग डूबुले, मा.सुशांत शिंदे, मा.नारायण बंडगर, मा.प्रकाश एडके, मा.बाजीराव मोरे, मा .शिवाजी देवकते, मा. मुबारक मुल्ला, मा.मच्छिंद्र हजारे, मा.जहांगीर शेख, मा.शिवाजी पाटील, मा.अनिल पाटील, मा.संभाजी पाटील,मा.बाळासाहेब माने, मा.भीमा चव्हाण, मा.कुणाल कोठावळे, मा.अनिल चव्हाण, मा.श्रीनाथ निकम, मा.अक्षय हजारे, मा.धोंडीराम कारंडे, मा.लक्ष्मण चौगुले,मा.चैतन्य पाटील, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close