ताज्या घडामोडी

रिक्षा चालकांचा भाडे वाडिचा निर्णय हा चुकिचा असून, प्रवाशांना भाडेवाडी बद्दल कुठल्याही प्रकारे माहिती न देता होणारी लूट थाबेल का?

संतोष गायकवाड पोलिस टाईम न्यूज रिपोर्टर येवला

येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील..खाजगी रिक्षा चालकांचा मनमानी..कारभार…करोणाच्या काळामध्ये रिक्षाचालक प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत. करोणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बसेस बंद करण्यात आल्यामुळे खाजगी रिक्षा चालकांचा भाडे वाडिचा निर्णय हा चुकिचा असून,

प्रवाशांना भाडेवाडी बद्दल कुठल्याही प्रकारे माहिती न देता होणारी लूट थाबेल का? एसटी बसेस बंद असल्यामुळे ग्रामिण भागातील लोक रोजगार मिळविण्यासाठी येवला शहरात येत असतात . यांच्या कडुन रिक्षाचालक जादा भाडे घेऊन लुट करत आहेत . एखाद्या जादा भाडे का मागता म्हणून विचारले असता रिक्षाचालक प्रवाशांशी अरेरावी करतांना दिसतात . आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोविडनियमांचे कुठल्याही प्रकारचे पालन होत नाही . रिक्षाचालकाचे परवाने व गाडी नंबर नसलेल्या वाहानावर व चालकावर पोलीस प्रशासन व आरटीओ/ प्रवासी वाहतूक नियंत्रण विभागाने तात्काळ कारवाई करण्यात यावी..
.संतोष गायकवाड
पोलिस टाईम न्यूज रिपोर्टर येवला

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close