सांस्कृतिक

विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मोहाडी अध्यक्ष पदी संतोष निकम यांची निवड*.

*विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मोहाडी अध्यक्ष पदी संतोष निकम यांची निवड*.

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-:जिल्हापरिषद गटातील महत्वाचे गाव म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मोहाडी येथे जेष्ठ नेते शंकरराव निकम यांच्या अध्यक्षतेखाली विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2021 समितीच्या झालेल्या कार्यकारिणी निवड बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष विश्वनाथ निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे *उपाध्यक्ष* चंद्रकांत मोगल निकम, *कार्याध्यक्ष* महेश महेंद्र निकम, *खजिनदार* राहुल हिरामण आहिरे, *संपर्कप्रमुख* अरुण तुकाराम निकम, *सह संपर्कप्रमुख* सुमित संजय निकम *सरचिटणीस* राजेंद्र गंगाधर निकम, *चिटणीस* संजय वसंत गांगुर्डे, *प्रसिद्धीप्रमुख* राहुल गुलाबराव गवारे, *संघटक* किशोर नंदू निकम,अविनाश भोसले,सुमित निकम,सुधीर निकम,रावसाहेब निकम,अशोक यादवराव निकम,विनायक निकम,चिंधुराव निकम,चेतन लोखंडे,आशिष मकासरे,सचिन बाळू निकम,राहुल रमेश निकम,बापू पांडव,भुषण दिलीप निकम,योगेश गोविंद निकम,अविनाश अरुण निकम,रोशन भगवान निकम, राजेंद्र विलास निकम,तेजस विजय निकम,ज्ञानेश्वर बाळू निकम,राकेश कैलास निकम,सुरज पांडव
अजय आहिरे,राहुल मुकेश निकम,खंडेराव सखाराम निकम, समाधान बाळासाहेब निकम,समाधान उत्तम निकम,रोहित राजेश निकम,भाऊराव निवृत्ती निकम,मयुर सिद्धार्थ निकम,महेश कैलास निकम,कचरू देवराम निकम,खंडेराव घोलप, *सल्लागार* बाबासाहेब नानाजी निकम, अशोक नामदेव निकम, शशिकांत निकम, शरद विश्राम निकम,नंदकुमार वामन निकम, रवींद्र श्रीराम निकम,मधुकर बाबुराव भोसले, रविंद्र विश्वास निकम,मदन लालाजी निकम,नंदू वामन निकम,अमोल निकम,चिंधू निकम,सिद्धार्थ लहानू निकम,राजेंद्र जगताप,प्रकाश आबाजी निकम,विलास पांडव,तिरुपती अशोक गांगुर्डे, सतिश रघुनाथ निकम,तेजस राजेंद्र घोलप,सुधाकर नारायण निकम,संजय विश्वास निकम,अनिल गेंदाजी निकम भिमराव डोळस, गरिबदास निरभवणे, विनायक शिरसाठ आदींची निवड करण्यात आली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close