ताज्या घडामोडी

रिपब्लिकन पक्षाच्या* *शिष्टमंडळास मुंबई* *महानगरपालिका आयुक्त यांनी* *परवानगी देण्याची* *मागणी.*

*रिपब्लिकन पक्षाच्या* *शिष्टमंडळास मुंबई* *महानगरपालिका आयुक्त यांनी* *परवानगी देण्याची* *माग

भारती धिंगान

मुंबई. परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र चैत्यभूमीच्या दर्शनी भागा जवळील साॅबी गेट लगत असलेल्या स्मशान

भूमीतील धर्मशाळेच्या दुरुस्तीच्या नावाखाली व कोरोना महामारी लॉक डाऊन च्या काळात कोणत्याही परवानगीशिवाय बांधलेल्या अनाधिकृत एक मजली इमारतीचे बांधकाम पाडण्यास संदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळास भेटीची वेळ मिळावी. या आशयाचे पत्र गौतम भाई सोनवणे (अध्यक्ष मुंबई प्रदेश) यांनी दिले असल्याचे समजते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close