आरोग्य व शिक्षण

गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत कॉलेज रोड भागात श्रीमती दिपाली खान्ना मॅडम ,सहा. पोलीस आयुक्त विभाग-2यांनी गंगापुर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व आमलदारां समवेत मा.पोलीस आयुक्त श्री दीपक पाण्डेय सर यांचे मार्गदर्शनाखाली covid-19 अनुषंगाने मोहीम राबवली.

विना मास्क इसमांवर दंडात्मक कारवाई सोबतच त्यांना मास्कचे वाटप केले व त्यांच्या रॅपिड अॅन्टीजन टेस्टकामी त्यांना covid care सेंटर ला दाखल केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close