ताज्या घडामोडी

कर्नाळ रोड वर ऑइल पडल्याने टू व्हिलर चा अपघात. सुदैवाने जीवित हानी नाही.

सुरज शेख(माधवनगर प्रतिनिधी)7038028787 विजय तिकोटी(सांगली जिल्हा प्रमुख)9834181802

हेडर-कर्नाळ रोड वर ऑइल पडल्याने टू व्हिलर चा अपघात.
सुदैवाने जीवित हानी नाही.

शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कर्नाळ रोड वर ऑइल पडल्याने एका दुचाकीस्वाराचा मोटर सायकल घसरून अपघात झाला.रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या हे निदर्शनास येताच त्यांनी तेथील आसपासच्या नागरिकांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते महेश दादा साळुंखे यांना फोन करून याची माहिती दिली.साळुंखे यांनी तात्काळ महानगपालिकेचे चिंतामणी कांबळे यांना फोन करून फायरब्रिगेड ची गाडी बोलावली,व रस्त्यावरील ऑइल फायरब्रिगेड च्या मदतीने साफ करून घेतले.तसेच पोलीस स्टेशन ला याची माहिती दिली.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
सुरज शेख(माधवनगर प्रतिनिधी)7038028787
विजय तिकोटी(सांगली जिल्हा प्रमुख)9834181802

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close