ताज्या घडामोडी

अंदरसूल येथे एकलव्य जयंती वेगळ्या पद्धतीने केली साजरी येवला पंचायत समितीने वंचित असलेल्या आदिवासी बांधवांना स्वतः सभापतींनी पाठपुरावा करून शबरी घरकुल योजना तालुका साठी मंजूर करून आणली

अंदरसूल येथे एकलव्य जयंती वेगळ्या पद्धतीने केली साजरी येवला पंचायत समितीने वंचित असलेल्या आदिवासी बांधवांना स्वतः सभापतींनी पाठपुरावा करून शबरी घरकुल योजना तालुका साठी मंजूर करून आणली

आहे आज अंदरसूल येतील एकलव्याच्या वारसाला खऱ्या अर्थाने सोनेरी दिवस होता त्यांना आता आपला हक्काचे घर मिळणार आहे या घरकुलांचे आदेश एकलव्य जयंतीच्या दिवशी देऊन एक वेगळा आदर्श येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी निर्माण केला आहे सभापती झाल्यापासून प्रत्येक समाजाच्या घटकाला न्याय देण्यासाठी सभापती काम करत आहे त्यांच्या दालनात नेहमी गोरगरिबांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते असे मत दिपक भाऊ जगताप यांनी व्यक्त केले 21 आदिवासींना शबरी घरकुल योजनेचा आदेशाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच जगताप ताई उपसरपंच झुंजारराव देशमुख यांना देण्यात आलेले आदेश जनार्दन पवार बापू पवार सोमनाथ पवार विलास गायकवाड शरद जाधव सोमनाथ जाधव अरविंद पवार केशव पवार अलकाबाई पवार शिवाजी पवार सुभाष सुरासे बाबासाहेब पवार चंद्रभान जाधव मच्छिंद्र पवार लहू आहेर मारुती पवार सुनील जाधव भाऊराव आहेर शीतल मोरे विश्वनाथ पवार या सर्वांना शेबरी घरकुल चे आदेश देण्यात आले तालुक्यामध्ये अडीच हजार घरकुलांचा टप्पा येवला पंचायत समितीने एका वर्षाच्या काळात ओलांडला असून त्यामध्ये 900 शबरी 700 रमाई 864 पीएम योजनेचे घरकुले तालुक्यात मंजूर झाले असून पुढील वर्षात अजून जास्तीत जास्त घरकुलांचा लाभ तालुक्यासाठी कसा देता येईल यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे व धनगर समाजासाठी वेगळी घरकुल योजना आणण्यासाठी येवला

पंचायत समिती कडून प्रयत्न केले जात आहे असे मत सभापती प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच सविता जगताप उपसरपंच झुंजार राव देशमुख दीपक भाऊ जगताप सुनील सोनवणे रवींद्र वाकचौरे भाऊसाहेब कचरे नवनाथ रोकडे किशोर बागुल संजय ढोले राजू पवार गोरख शेंद्रे विलास गाडे प्रकाश जी साबरे योगेश भाऊ जागीरदार अमोल सोनवणे बबन पवार बन्सी पवार सोपान पवार राहुल पवार

ग्रामसेवक बोराडे बाळासाहेब सातारा चे माजी सरपंच खंडू बहिरम नंदू धनगे एकनाथ जानराव मंगेश शिंदे मच्छिंद्र रोकडे सोमनाथ रोकडे मान्यवर उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close