सांस्कृतिक

माधवनगर मध्ये सावित्री फुले सह छत्रपती संभाजी राजे यांची पुण्यतिथी साजरी

हेडर – माधवनगर मध्ये सावित्री फुले सह छत्रपती संभाजी राजे यांची पुण्यतिथी साजरी

फुटर – गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ” यांच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले

अँकर – माधवनगर मधील समविचारी तरुणांनी एकत्र येऊन सावित्रीबाई फुले आणि छत्रपती संभाजी महाराज याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी केली. कोरोनाचा पार्श्वभूमीवरती अगदी साध्या पद्धतीने मात्र गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ” या पुस्तकाचे वाटप करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

व्ही ओ – माधवनगर मध्ये महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याची एक परंपरा आहे. या निमित्ताने समाज प्रबोधनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु कोरोनाचा पार्श्वभूमीवर सध्या कार्यक्रम घेण्यास बंदी आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची पालन करीत अगदी साध्या पद्धतीने मात्र आपल्या परंपरेला कायम ठेवत आज सावित्रीबाई फुले आणि छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. दर वर्षी दहा मार्च रोजी सावित्रीबाई फुले आणि ११ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी हे तरुण एकत्र साजरी करतात. कोरोनाचा महामारी

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

मुळे यंदा मात्र दोन्ही पुण्यतिथी एकत्र साजऱ्या करण्यात आलया, या निमित्ताने गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या “शिवाजी कोण होता” या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं खरा इतिहास त्यांचे विचार समाज्यापुढे मांडण्यात आले. अगदी साध्या पद्धतीने मात्र समाज प्रबोधन करणारे विचार या समविचारी तरुणांनी मांडले त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close