ताज्या घडामोडी

खिर्ङी गणेश ला कोपरगाव भारतीय बौद्ध महासभाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन वाघ व गायकवाड परिवार यांचा मंगल परिणय संपन्न

*खिर्ङी गणेश ला कोपरगाव भारतीय बौद्ध महासभाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन वाघ व गायकवाड परिवार यांचा मंगल परिणय संपन्न
नाशिक शांताराम दुनबळे .
नाशिक ‘-:८ मार्च जागतिक महिला दिन
संपुर्ण जगात साजरा होत असतानाा असाच एक आगळा वेगळा जागतिक महिला दिन कोपरगांव तालुक्यात विकासाचे पर्व सुरु असलेल्या *खिर्डी गणेश येथे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला .माता रमाईच्या प्रतिमेला पुष्पहार*
अर्पण करून हा मगलंमय परीणय सोहळा साजरा करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधुन *ज्योती व सोमनाथ* यांच्या *मंगलपरिणय अनोखा सोहळा* सप्पन्न झाला . या सोहळयाला !
भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी जिल्हा संघटक अहमदनगर मा . *रमेश निकम* ,
संगमनेरचे सभापती मा .
*मच्छिद्र थेटे* ,
सत्य एक्सप्रेसचे मा . संपादक *रविंद्र जगताप* ,
मा .सरपंच *सोपान चांदर*
मा . *गौतम वाहुळ*
महासचिव कोपरगांव ,
पोलिस पाटील मा .
*शरद खंडिझोड*,
हिंद केसरी मा *बापू थेटे*
मा *मच्छिद्र वाघ*
, मंगला वाघ ,
मा *विलास गायकवाड*
, सविता गायकवाड ,
*नारायण पगारे*
, *निखिल केदारे*
शालिनी निकम , गंगुबाई भालेराव , प्रमिला गायकवाड ,हिराबाई घाटोळकर , विठाबाई झालटे , सुमनबाई गरुड , सुनिता अंभगे, शिला अंभगे,रंभाबाई अभंगे एकनाथ अभंगेआदी उपासक उपासिका उपस्थित होते .आभार नारायण पगारे यांनी मानले .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close