ताज्या घडामोडी

औरंगाबाद शहरात दि.११ मार्च पासून ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू राहील व शनिवार व रविवार संपूर्ण शहर लॉकडाऊन राहणार*

*औरंगाबाद शहरात दि.११ मार्च पासून ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू राहील व शनिवार व रविवार संपूर्ण शहर लॉकडाऊन राहणार*

💁🏼‍♂️दि. ११ मार्च पासून ४ एप्रिल पर्यंत औरंगाबादेत अंशतः लॉकडाऊन लागु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे तसेच परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.

➡️नियम न पाळल्यास नाईलाजाने पुर्णतः लॉकडाऊन करावे लागेल असे प्रशासनाचे सांगितले.

➡️ *आठवड्यातील प्रत्येक शनिवारी व रविवारी पुर्ण लॉकडाऊन असेल.* यावेळी वैद्यकीय, मीडिया, बँक, पशुखाद्य, अंडी, दूध, भाजीपाला, गॅस, पेट्रोल पंप, उद्योग, मटण, वाहतूक, औद्योगिक परिसर, इत्यादी सुविधा शनिवारी व‌ रविवारी पण सुरु राहतील.

💁🏼‍♂️या दरम्यान धार्मिक, राजकीक, आंदोलने, मोर्चे कार्यक्रम यावर पुर्णतः बंदी असेल.

➡️तसेच शहरातील आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शहरातील शाळा, महाविद्यालय, क्लासेस, बंद राहतील मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहील तसेच नियोजित परीक्षा घेण्यात येईल.

➡️शहरातील मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल मधील लग्न समारंभास पुर्णतः बंदि असेल.

➡️शहरातील हॉटेल, बार, परमिट रूम, बार आदी रात्री ९ पर्यंतच ५० टक्के क्षमतेने, सुरु राहतील. तसेच होम डिलिव्हरी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील.

➡️ सर्व व्यापाऱ्यांना दर १५ दिवसांनी RTPCR बंधनकारक असेल. त्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल.

➡️ जाधववाडी व सर्व मार्ट/मॉल बंद, बुधवार रात्री पासून ७ दिवस बंद राहील.

➡️खाजगी कार्यालय व सरकारी कार्यालये मात्र सुरू राहतील.

🗣️बोलताना म्हणाले कि, आता नियम पाळले तर छोट्या लॉकडाऊन मध्येच भागेल नसता मोठ्या लॉकडाऊन कडे वाटचाल करावी लागेल. सर्व विभाग सोबत काम करून कोविड ला नक्कीच थांबवू

💉 तसेच कोविड लस सर्वांनी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close