ताज्या घडामोडी

नामदार छगनरावजी भुजबळ साहेब मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू “महाराष्ट्र सदन”

Food,Civil Supplies Consumer Protection

 – All right are © reserved –

नामदार छगनरावजी भुजबळ साहेब
मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी वास्तू
“महाराष्ट्र सदन”

– माजी बांधकाम मंत्री लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून दिल्लीतील महाराष्ट्र सदन ही इमारत उभी राहिली; ह्या इमारतीने देशभरात एक विकासाचा पायाच उभा केला.

– महाराष्ट्र सदन ही इमारत उभी करताना एकही रुपयाचा गैरव्यवहार झाला नाही,ही इमारत उभी करतांना ह्या दिल्लीतील शासकीय स्थळाला सुंदर रुप कसं येईल हाच प्रामाणिक उद्देश बांधकाम मंत्री भुजबळ साहेब यांचा होता; परंतू खोटे नाटे आरोप करून भुजबळ साहेब यांच्या पारदर्शक प्रतिमेला कसं मलिन करता येईल; भुजबळ कुटुंब कसे चौकशी च्या रडारावर येतील हे षडयंत्र फडणवीस सरकार चे होते; आजही साहेब यांना कसं टार्गेट करता येईल हाच त्यांचा वारंवार प्रयत्न असतो.Ó

– टी.व्ही चैनल,मीडिया आणि अंध भक्तांची आय.टी सेल ची टोळी ह्या महाराष्ट्र सदनाला भ्रष्टाचाराचे वळण देत होती,पण भुजबळ साहेब यांनी त्यातून निर्दोषत्व सिद्ध केले; मोदी सरकार आजवर जनतेला खोटं ठरवत आली आहे पण न्याय व्यवस्था ही समाज्याच्या एक जबाबदार कणा समजला जातो, की ज्यावर जनता ही विश्वास करते आणि ह्या निःपक्षपाती न्याय व्यवस्थेने साहेब यांच्या बाजूने कौल देऊन भुजबळ साहेब यांना जामीन मंजूर करून न्याय दिला,भुजबळ कुटुंबाचा न्याय व्यवस्थेवर विश्वास नेहमी आहे.

– प्रत्येक्ष राष्ट्रपती यांनी सांगितले होते की, राष्ट्रपती भवना नंतर दिल्लीतील आकर्षक असं भवन म्हणजे महाराष्ट्र सदन ! खुद्द भारताचे पंतप्रधान यांनी देखील ह्या इमारतीच्या बांधकामाचे कौतुक केले, एकदा कर्तुत्व सिद्ध झाले की; संशयाने बघणाऱ्या नजरा आदराने झुकतात.

– सदनाच्या इमारतीत छत्रपती,फुले,शाहू,आंबेडकर,होळकर अश्या अनेक थोर महापुरुषांचे पुतळे भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून बसवण्यात आले आहे; हीचं समतेच्या विचारांची शक्ती कदाचित मनूवाद्यांना पसंत पडली नसावी.

– मनुला समूळ नष्ट करून महापुरुषांचे विचार क्रांतीच्या मशालीतल्या अग्नी प्रमाणे जनसामान्य बहुजनांच्या मनात खोलवर रुजवण्याचे काम भुजबळ साहेब यांनी केले आणि हीच सल फडणवीस सरकार ला आली; म्हणून त्यांनी भुजबळ साहेब यांच्या राजकीय,सामाजिक,चळवळीतील आयुष्याला सुरुंग लावण्याचे काम केले; लोकनेते भुजबळ साहेब यांनी आयुष्याच्या प्रवासाची एक एक पाऊलवाट ही आपल्या कार्य कर्तृत्वाने उभी केली आहे; त्या पाऊल वाटेला हादरे जरूर बसले पण वाट माञ तीचं होती मागे न हटता ही वाट चालतच राहिली संघर्षाच्या वादळी प्रवासा कडे !

– मनूच्या छाताडावर बसून मनुग्रंथाला अग्नीत भस्म करून, मनुग्रंथ जळणारा हा ह्या शतकातला आमचा साहेब आमच्या साठी क्रांतीसुर्यचं !

– खोट्या नाट्या आरोपावर हा निर्दोष लोकनेता तुरुंगात गेला,तिथेही शांत न बसता अन्यायाला वाचा फोडत राहिला; सूर्याआड ढग आले म्हणून सूर्याचे अस्तित्व संपत नाही; सूर्य हा आपला प्रकाश देण्याचा नित्य दिनक्रम चालूच ठेवतो; विषय ताकदीचा असता तर,जंगलाचा राजा हत्ती असता ? वाघ नाही ! आणि आमचा साहेब वाघ आहे वाघ… वाघाचा पंजा महाराष्ट्राने बघितला आहे, आता वाघाची झडप ही तितकीच दमदार असेल.

– महाराष्ट्र सदन ह्या इमारतीला अनेक राज्याचे मुख्यमंत्री,खासदार,देशाचे राष्ट्रपती,पंतप्रधान,परदेशातील लोकही भेट देत आहे; हे फक्त सदन नसून ही एक अशी वास्तू आहे की तिच्या कामाचा एक आदर्श पॅटर्नचं देशभर उभा राहिला आहे; महाराष्ट्राचे सुंदर सदन महाराष्ट्र सदन ही राज्याची ओळखच निर्माण झाली आहे.

– परदेशातील लोक इथे राहणे पसंत करतात; माजी बांधकाम मंत्री म्हणून आपली भूमिका बजावत असलेले भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून झालेल्या ह्या बांधकामाची महिमा जगभर पसरत आहे; हिचं खरी भुजबळ साहेब यांची ओळख आहे.

– ज्या कामाचे कौतुक करायला हवे, राजकिय मतभेद असावा; पण राजकिय आकस नसावा सदनाच्या कामाला गैरव्यवहार प्रकरणाचे वळण देऊन साहेब यांना टार्गेट करून साहेब यांचा राजकीय प्रवास थांबविण्याचा प्रयत्न मनू करत होते ही शोकांतिका आहे.

– महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी ही वास्तू भुजबळ साहेब यांनी उभी केली आहे,अनेक वर्ष ही वास्तू राहील असंख्य लोक भेट देतील ही वास्तू महाराष्ट्र राज्याची तोंड ओळख आहे महाराष्ट्राचा एक सुंदर चेहरा आहे.

– पंतप्रधान म्हणतात महाराष्ट्र सदन कितना सुंदर ! देशाचे पंतप्रधान एखादी गोष्ट मान्य करतचं नाही; पण त्यांनीही भुजबळ साहेब यांचे काम मान्य केले; राजकीय कारकिर्दीत भुजबळ साहेब यांच्यावर खोटे नाटे आरोप झाले,कालांतराने निर्दोषत्व सिद्धही झाले पण हा लोकनेता कधीही खचला नाही नव्या उमेदीने काम करत राहिले व राज्याच्या व देशाच्या सकारात्मक कामी येतच राहिले.

– असंख्य संकटे आली,निधड्या छातीने ह्या संकटांशी दोन हात केले; साहेब ह्या तुमच्या आर्मस्ट्राँग हातातून नक्कीच आम्हाला देखील लढण्याचे तुमच्या कडून बळ मिळते.

✍️✍️
कमलेश पैठणकर

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्ष

Hon’ble Shri.Chhaganraoji Bhujbal Saheb*

Food,Civil Supplies
Consumer Protection

– The building of Maharashtra Sadan in Delhi was conceived by former construction minister Loknete Chhaganraoji Bhujbal Saheb; This building laid the foundation for a nationwide development.

– While constructing the Maharashtra Sadan building, not a single rupee was misappropriated. While constructing this building, the sincere intention of the Construction Minister Bhujbal Saheb was how the government place in Delhi would look beautiful; But how can the transparent image of Bhujbal Saheb be tarnished by making false allegations; It was the Fadnavis government’s conspiracy to get the Bhujbal family on the radar of inquiry; Even today, he often tries to figure out how to target Saheb.

– TV channels, media and IT cell gang of blind devotees were turning the Maharashtra House into a corruption hotbed, but Bhujbal Saheb proved his innocence; The Modi government has been lying to the people till date but the justice system is considered as a responsible backbone of the society, which the people believe in. Is.

– The President had said that after the Rashtrapati Bhavan, the most attractive building in Delhi is the Maharashtra Sadan! The Prime Minister of India himself also lauded the construction of this building, once the deed was proved; Doubtful eyes bow with respect.

– Statues of great personalities like Chhatrapati, Phule, Shahu, Ambedkar, Holkar have been installed in the building of the House with the concept of Bhujbal Saheb; Manuvadis may not have liked the power of this idea of ​​equality.

– Bhujbal Saheb did the work of eradicating Manula and inculcating the thoughts of great men deep in the minds of the masses like the flames of the revolution and this is what happened to the Fadnavis government; So he worked to undermine Bhujbal Saheb’s political, social, movement life; Loknete Bhujbal Saheb has made every step of his life journey with his work ethic; There were tremors along that path, but the wait was hers. She did not back down and kept walking towards the stormy journey of struggle!

– Sitting on the umbrella of Manu and burning the Manugranth in the fire, burning the Manugranth is our Krantisurya for us in this century !

– This innocent public leader went to jail on false drama charges, did not sit still there and continued to read injustice; The sun does not cease to exist because of the clouds; The sun continues its daily routine of giving light; If the subject was strong, would the elephant be the king of the jungle ? No tiger! And our master is a tiger, a tiger… Maharashtra has seen the tiger’s paw, now the tiger’s grip will be just as strong.

– Maharashtra Sadan is being visited by many Chief Ministers, MPs, Presidents, Prime Ministers and people from abroad; It is not just a house, it is a structure that has erected an ideal pattern of its work across the country; Maharashtra’s beautiful house Maharashtra Sadan has become the identity of the state.

– Foreigners prefer to live here; The glory of this construction, which was conceived by Bhujbal Saheb, who is playing his role as a former construction minister, is spreading all over the world; This is the real identity of Bhujbal Saheb.

– The work that should be appreciated, should be political differences; But it is a tragedy that Manu was trying to stop Saheb’s political journey by targeting him by turning the work of the House into a case of malpractice.

– Bhujbal Saheb has erected this building which will make Maharashtra proud. This building will remain for many years and will be visited by many people. This building is the face of the state of Maharashtra. It is a beautiful face of Maharashtra.

– The Prime Minister says Maharashtra Sadan is so beautiful ! The Prime Minister of the country does not agree with anything; But he also accepted the work of Bhujbal Saheb; During his political career, false allegations were leveled against Bhujbal Saheb. In time, his innocence was proved but this leader of the people never gave up.

– There were innumerable calamities, Nidhaya chest did two hands with these calamities; Sir, your Armstrong hand will surely give us the strength to fight.

✍️✍️
Kamlesh Paithankar

Share

Admin

काझी सलीम अल्लाउद्दीन 9850140788

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close