ताज्या घडामोडी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह करण्यामागचा उद्देश मुख्य काय होता

विनम्र अभिवादन 👏👏 वृतांकन संपादक शातांरामभाऊ दुनबळे ✍️ पोलीस टाईम्स न्युज परिवार तर्फे विनम्र अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह करण्यामागचा उद्देश मुख्य काय होता….?

*१९१९ ला डाँ बाबासाहेब आंबेडकरानी साऊथ ब्रो कमिशनला भारतातील समस्या बाबत साक्ष दिली होती त्याचा परीणाम म्हणून १९२७ सायमन कमिशनची नेमणूक केली जिचे कार्य होते मागासवर्गियांना आधिकार देणे त्यांच्या समस्या जाणून घेणे त्यामुळे १९१९ च्या कलम ८४क नूसार १९२९ ला बिटिश सरकारने गोलमेज परिषदेची घोषणा केली जीचा उद्देश होता संविधान कसे असावे प्रत्येक धर्मियाना यौग्य न्याय देणे संस्थानिकाना अखंड भारतात सामिल करुन घेणे पण बाबासाहेबाना माहिती होते सर्व धर्माच्या प्रतिनिधीना आंमत्रण होते इंग्रज सरकारच्या नजरेत दलित , आदिवासी (शुद्र) हे हिंदू होते हिंदूचे प्रतिनिधी म्हणून काँग्रेसला आंमत्रण मिळनार होते जे मागासवर्गिंयांच्या हक्काबाबत काहीही बोलनार नव्हते म्हणून बाबासाहेबांनी विचार केला कि आम्ही हिंदू नाही हे शिध्द केले तर आमच्या प्रतिनिधीना आमंत्रण मिळू शकेल म्हणून बाबासाहेबानी १९३० साली काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन सुरू केले मागासवर्गियाना हिंदू धर्मियानी मंदिर प्रवेश नाकारला दगडफेक झाली सर्व बातम्या इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आल्या त्या दाखवून बाबासाहेबानि शीध्द केले की भारतात मागासवर्गिय हिंदू नाहीत ते हिंदू असते तर त्याना हिंदूच्या मंदिरात प्रवेश नाकारला नसता हे इंग्रज सरकारला पटल्याने त्यांनी बाबासाहेबाना गोलमेज परीषदेचे निमंत्रण दिले त्यात बाबासाहेबानी ४/८/१९३२ ला मागासवर्गिसाठि इंग्लंडचे प्रधानमंत्रि रँमसे मँकडोनाल्ड यांचेकडून मागासवर्गियासाठि आधीकार मिळवले तसेच भारतीय संविधान कसे असावे हे सुचविले भारतियाना पुर्ण स्वांतत्र्य हवे हा आग्रह धरला त्यामुळे १९३५ चा स्वतंत्र भारताचा कायदा आमलात आला बाबासाहेबांना काळ्या रामाच्या दर्शनाची बिल्कुल आवश्यकता नव्हती*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close