ताज्या घडामोडी

जनतेच्या सेवेसाठी जनतेने नगरपरीषद मध्ये पाठविलेला नगर सेवक सचीन मोरे

येवला शहरातील नगर सेवक हा जनतेच्या सेवेसाठी जनतेने नगरपरीषद मध्ये पाठविलेला नगर सेवक सचीन मोरे हे स्वताहा साफ करतात या बाबत पोलीस टाईम्सने विरना केली अस्ता सचीन मोरे म्हनालेकी नगर सेवक हा सेवक अस्तो जनतेचा जनतेच्या अडचनी लक्षात घेतल्या च पाहीजे नगरसेवक जनतेच्या सेवेसाठीच अस्तो   तसे पाहता  येवला शहरातील गटार  तुंबण्याचे प्रकार नेहमीच सर्वत्र दिसते.
शहरात नगरसेवकच तुंबलेली गटार साफ कारण्यासाठी सारसावल्याचे चित्र येवल्यात पहायला मिळाले.
शहरातील जुना नगरपालिका रोड येथील
आज मात्र स्वतः सचीन मोरे येवला नगरपालिका चे नगर सेवक आहेत जेव्हा त्यांनी तुंबलेल्या गटाराचे पाणी रस्त्यावर वहात असतांना पाहिले तेंव्हा त्यांनी पालिकेल संपर्क साधला असता त्यांना स्वछता विभागातील कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्यावर तेव्हा मोरे यांनी तत्काळ त्यांनी स्वतःच गटार स्वच्छतेसाठी सरसावले तेंव्हा त्यांचे समर्थक युवराज खैरनार, सोमनाथ पवार,रंगनाथ धारस्कार,नांदू जंगम, प्रसाद भांडांगेआदीे मित्र परिवार यांनीही त्यांना मदत करीत तुंबलेली गटारीच्या पाण्याला वाट मोकळी करुन दिली.
मोरे यांच्या पाठीमागे जय बाबाजी भक्त परिवार मोठया प्रमाणात नेहमीच उभे असतात. या कामाने सर्वत्र शहरात चर्चे सुरू होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close