ताज्या घडामोडी

कामासाठी खोदलेल्या खड्यात दुचाकीस्वार रात्रीच्या अंधारात पडला.

स्मार्टपणा ठेकेदारानेच दाखवायला हवा*

*नाशिक नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत पंचवटीतील रामकुंड परिसरात श्री कपालेश्वर मंदिर जवळ सिव्हर लाईन टाकायचे काम सुरू आहे. या कामासाठी खोदलेल्या खड्यात दुचाकीस्वार रात्रीच्या अंधारात पडला. या वेळेस विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे या दुचाकी स्वाराला खड्डा दिसला नाही. खरं तर असे अपघात होऊ नये. यासाठी स्मार्टपणा ठेकेदारानेच दाखवायला हवा*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close