ताज्या घडामोडी

आज १९ फेब्रुवरी २०२१ नवी मुंबई पोलिस आयुक्ताना पोलिस बांधवांवरील वाढत्या ताणामुळे खालवणाऱ्या मानसिक स्वास्थ्य संदर्भात विनंतीपत्र दिले. नवी मुंबई सारख्या आधुनिक शहराची सुरक्षेचा संपूर्ण भार ज्या पोलिस खात्यावर आहे, त्या पोलिस बांधवांचे मानसिक स्वास्थ्य ही अत्यंत महत्वाची बाब आहे. गेली काही अप्रिय घटनामुळे हा मुद्दा सातत्याने समोर येतोय की दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्याने तणावामुळे त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य खालावले, काहीनी आयुष्य संपवण्यचा पर्याय सुद्धा निवडला, हे मानवतेच्या दृष्टीने फारच चिंताजनक असल्याचे लक्षात घेवून श्री. संजय वासुदेव पवार, भाजप सचिव कामगार आघाडी यांनी एक महिला व पुरुष मानसोपचार तज्ञ नेमावेत तसेच पोलिस बांधवांचे वेळोवेळी समुपदेशन आणि योग्य ते औषधोपचार करावेत , जनतेचे रक्षक जर मानसिक दृष्टया निरोगी असतील तर ते खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभे राहू शकतात असे देखील संजय पवार या वेळी म्हणाले , या विषयाचे निवेदन संजय पवार यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले ,

आज १९ फेब्रुवरी २०२१
नवी

दिले.
नवी मुंबई सारख्या आधुनिक शहराची सुरक्षेचा संपूर्ण भार ज्या पोलिस खात्यावर आहे, त्या पोलिस बांधवांचे मानसिक स्वास्थ्य ही अत्यंत महत्वाची बाब आहे. गेली काही अप्रिय घटनामुळे हा मुद्दा सातत्याने समोर येतोय की दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्याने तणावामुळे त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य खालावले, काहीनी आयुष्य संपवण्यचा पर्याय सुद्धा निवडला, हे मानवतेच्या दृष्टीने फारच चिंताजनक असल्याचे लक्षात घेवून श्री. संजय वासुदेव पवार, भाजप सचिव कामगार आघाडी यांनी एक महिला व पुरुष मानसोपचार तज्ञ नेमावेत तसेच पोलिस बांधवांचे वेळोवेळी समुपदेशन आणि योग्य ते औषधोपचार करावेत , जनतेचे रक्षक जर मानसिक दृष्टया निरोगी असतील तर ते खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभे राहू शकतात असे देखील संजय पवार या वेळी म्हणाले , या विषयाचे निवेदन संजय पवार यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले ,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close