ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट क्लार्क संघटनेच्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी भाटवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल घेवदे,उपाध्यक्षपदी

बातमी आणि जाहिरात साठी संपर्क. विजय तिकोटी (सांगली जिल्हा हेड)9834181802

हेडिंग -महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट क्लार्क संघटनेच्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी भाटवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल घेवदे,उपाध्यक्षपदी विटा येथून सूर्यकांत यादव, कार्याध्यक्ष सांगलीचे गीरीष पाथरवट ,सचिवपदी सांगलीचे प्रसाद करजगार, खजिनदारपदी तासगावचे दिपक सुतार ,तसेच संचालकपदी इस्लामपूरचे सुनिल महाडीक,सांगलीचे बाळासाहेब वाघमोडे , विनायक पवार ,मिरजेचे अमोल सुर्यवंशी,विटा गणपतराव निकम ,पलुसच्या श्रीमती सुषमा कदम यांच्या निवडी झाल्या संघटनेचे राज्यअध्यक्ष अशोक कांबळे,उपाध्यक्ष चंद्रशेखर पेशकार,जनरलसेक्रेटरी दिलीप कोळी जेस्ट सल्लागार विजय बिरनाळे खजिनदार मनिष पेटकर कार्यकरणी सदस्य सुर्यकांत चव्हान ,रमेश खराडे ,महादेव पाटील,दत्ता चव्हान ,सरदार मुजावर,विशाल कोळी उपस्थित होते.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क. विजय तिकोटी (सांगली जिल्हा हेड)9834181802

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close