ताज्या घडामोडी

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन*

*स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन*

*येवला शहरातील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयात व आझाद चौकातील महाराजांच्या पुतळ्यास पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले*
*यावेळी महेंद्र पगारे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी 18पकड जाती धर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं राज रयतचे आणलं जर महाराजांना कुराणाची प्रत सापडली तर ती संभाळून ठेवत त्यांचा काळात मंदीर मज्जिद कधीच वाद निर्माण झाला नाही सुभेदाराच्या सुनेला आई समान बघीतले सगंतीला सगळे तर पंगतीला पण सगळे च पाहीजे असा महाराजांचा आदेश असायचा असा राजा पुन्हा होणे नाही असे गैर उद्दगार महेंद्रभाऊ पगारे यांनी यावेळी व्यक्त केले*
*यावेळी विजय घोडेराव,बाळासाहेब आहिरे,गणेश जाधव,विजय पगारे,संदीप भालेराव,अँड.अनिल झाल्टे,संतोष गायकवाड,युवराज पगारे,सौ.ज्योतीताई पगारे,सुजाता पगारे यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close