ताज्या घडामोडी

मा.सोपान कासार उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय संकुल येवला येथे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वछता अभियान राबविण्यात आले.

मा.सोपान कासार उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय संकुल येवला येथे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वछता अभियान राबविण्यात आले.

तहसिलकार्यालयातील कर्मचारी, मंडळ अधिकारी ,तलाठी,कोतवाल, भूमी अभिलेख कार्यालय,दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी व उपकोषागार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व स्टॅम्प व्हेन्डर
उपस्थित होते.
नगर पालिकेने सफाई कर्मचारी ,फवारणी यंत्र, ट्रॅक्टर पुरवून सहकार्य केले.
या प्रसंगी प्रमोद हिले तहसीलदार येवला,प्रकाश बुरुंगले,नायब तहसीलदार, श्री खैरे , चेतन चंदावर,जितू शिवणई,प्रदीप मोटे, गायके भाऊसाहेब आदी मंडळ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सकाळी 7 ते 11 पर्यंत हे अभियान राबवून कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close