सांस्कृतिक

छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठया उत्साहात जयंती साजरी,

बातमी व जाहिरात साठी संपर्क. प्रमोद भोरे (सांगली महानगरपालिका) 88559 45971 विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड

प्रमोद भोरे (सांगली महानगरपालिका) 88559 45971
विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड: –

छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठया उत्साहात जयंती साजरी,
आंबा चौक कुपवाड येथे, लालबाग मंडळ तसेच मंडळांचे आधार स्तंभ जमीर भाई रंगरेज व कार्यकर्ते याच्या उपस्थितीत व पारंपारिक खेळी चे प्रदर्शन ठेवण्यात आले होते,या प्रदर्शनात तलवार, काठी ,दांडपट्टा, बहाला चालवने,आशा अनेक प्रकारचे खेळ मुलींनी व मुलांनी सादर केले, हा

सोहळा पाहण्यासाठी शिवभक्तांनी उपस्थिती लावली, यावेळी लालबाग मंडळाचे कार्यकर्ते गणेश गंभीरे, बाळासाहेब मद्राशी, गजानन माने, संदीप माने, रोहित जाधव, अनिल ओलेकर ,महेश शेंडे हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते,

आशा प्रकारे लालबाग मंडळांच्या वतीने जोरदार, छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठया उत्साहात जयंती साजरी करण्यात आली,
बातमी व जाहिरात साठी संपर्क.
प्रमोद भोरे (सांगली महानगरपालिका) 88559 45971
विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close