ताज्या घडामोडी

चिपळूण गावाचे नाव रोशन केले असे

चंद्रकांत खोपडकर रत्नागीरी

चंद्रकांत खोपडकर रत्नागीरी

रत्नागिरी चिपळूण – कुमार सिद्धेश सदाशिव वरपे याने वाको इंडिया नॅशनल किक बॉक्सिंग फेडरेशन कप 2021 या स्पर्धेमध्ये कास्य पदक प्राप्त करून कोंढे तालुका चिपळूण गावाचे नाव रोशन केले असे उद्गार पंचायत समिती सदस्य सुनील तटकरे यांनी सत्कार करते समयी काढले कु सिद्धेशचा सत्कार करताना पंचायत समिती सदस्य सुनील तटकरे शिरळ ग्रामपंचायत सरपंच शशी राऊत शशी साळवी श्रीधर नलावडे गजानन उदेग महादेव वाघे सदाशिव वर्पे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close